All Bank Balance Inquiry on ONE Missed Call


Share on WhatsApp with your friends
Share on Facebook


सर्व बँक नी ही सुविधा सुरु केली आहें.
तुम्ही तुमच्या बॅंक खात्याला रजिस्टर्ड केलेल्या मोबाइल नंबर ने तुमच्या बँकच्या खाली दिल्या गेलेल्या मोबाइल नंबर वर कॉल करा. हां कॉल ऑटोमेटिक दोन रिंगा होऊन कट होईल आणि तुमचा बँक बैलेंसची माहीती तुमच्या फ़ोन वर SMS द्वारे मिळेल.

अत्ता आपल्याला आपला बँक बॅलन्स पाहणयासाठी ATM मध्ये जावे लागणार नाही